काँग्रेस पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवा…

विकास सावंत ; तालुका काँग्रेसची बैठक संपन्न

सावंतवाडी ता.१८-: राज्यामध्ये विरोधीपक्ष म्हणून सध्या काँग्रेस आपली भूमिका चोखपणे बजावत असल्याने सामान्य माणसांमध्ये काँग्रेस हा आश्वासक व विश्वास असल्याचा पक्ष म्हणून व येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा विचार जनतेपर्यंत पोहोचवावे असे गौरोद्गार काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. विकासभाई सावंत यांनी काढले.

सावंतवाडी तालुका काँग्रेसची बैठक आज तालुकाध्यक्ष
महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्री. विकासभाई सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी श्री. सावंत कार्यकर्त्यांना बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.

दरम्यान सदरील या बैठकीत काँग्रेस समिती गठित करणे व ग्राम कमिटी, बूथ कमिटी गाठित करण्या संदर्भात गावागावातील आढावा घेण्यात आला.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष – सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी),साक्षी वंजारी (अध्यक्षा – सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस),राजू मसुरकर रवींद्र म्हापसेकर ,विभावरी सुकी, राघवेंद्र नार्वेकर,स्मिता वाघळे,
समीर वंजारी, माया चिटणीस,
जास्मीन लक्ष्मेश्वर ,संभाजी सावंत,
बाळा नमशी,राजेंद्र मसुरकर
,विठ्ठल केदार,मायकल फर्नांडिस,गजानन राफकर,रविराज पेडणेकर,समिर भाट,सौ. अमिदी मेस्त्री, प्रमोद परब, प्रकाश बांदेकर,अरुण नाईक,कौस्तुभ पेडणेकर,गणेश मिरजकर, राकेश चितारी, मनोहर वेंगुर्लेकर,रफिक नाईक,चंद्रकांत राणे,राजेंद्र सावंत, अभय मालवणकर,बाळासाहेब नंदीहळ्ळी,आनंद कुंभार,सुधीर मल्हार,संजय लाड, रुपेश आईर,संतोष सावंत, सौ. सुमेघा सावंत, संतोष मडगावकर,बाबाजी राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page