निलिमा चलवाडी कडून विद्यार्थाना मोफत टीशर्ट वाटप…

दिपक केसरकर वाढदिवसाचे औचित्य; वि.स.खांडेकर विद्यालयात उपक्रम

⚡सावंतवाडी ता.१८-: येथील शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शिवसेना महिला उपशहर प्रमुख नीलिमा चलवाडी यांनी येथील भटवाडीतील वि. स. खांडेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत टी-शर्टांच वाटप केले.

यावेळी भारती परब, पूजा नाईक, सुप्रिता धारणकर,सीमा सोनटक्के, साधना मोरे, अनिता शिंदे, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page