ऑर्थोपेडिक कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद…

मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य: शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ..

⚡सावंतवाडी ता.१८-: राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सावंतवाडी मतदारसंघ व दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या वतीने लोकमान्य हॉस्पिटल पुणे यांच्या सौजन्याने आयोजित मोफत मेगा आर्थोपेडिक कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला १०० पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page