गटाराची कामे चार दिवसात मार्गी लावू…
संजू परब यांना मुख्याधिकाऱ्यांचा शब्द:कामे मार्गी न लागल्यास आम्ही पुढची भूमिका ठरवू.. ⚡सावंतवाडी ता.१९-: मुसळधार पावसाने काल सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले होते गटाराचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्याने हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यासंदर्भात माजी नगराध्यक्ष यांना आज या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये विचारले असता चार दिवसापूर्वीच आपण मुख्याधिकारी यांचे याबाबत लक्ष वेधले आहे. तात्काळ…
