Headlines

विद्यार्थ्यांनी भविष्यात नोकरी करण्याऐवजी उद्योजक बनावे…

शंकर आचरेकर:मालवण येथील मार्गदर्शन व्याख्यान संपन्न.. ⚡मालवण ता.१९-; कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते त्यामुळे कोणतेही काम करण्यास लाजू नये. विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीत आपल्यातील कौशल्य ओळखून त्यावर मेहनत घेत आवडीचे करियर निवडावे. आजच्या काळात नोकरी करण्याऐवजी उद्योजक बनण्याचे प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावेत, असे प्रतिपादन मालवण मधील उद्योजक आणि भंडारी हायस्कूल मालवणचे माजी विध्यार्थी शंकर आचरेकर यांनी…

Read More

कोकण कला शिक्षण संस्थेच्या वतीने बांदा केंद्र शाळेत शैक्षणीक साहित्य वाटप…

⚡बांदा ता.१९-: कोकण कला विकास शैक्षणिक संस्था यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.दरवर्षी कोकण कला विकास शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभर विविध ठिकाणी संस्थेच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.सावंतवाडीत तालुक्यातील बांदा केंद्र शाळेसह…

Read More

कुणकेरी येथील रमेश सावंत यांचे आकस्मित निधन

⚡सावंतवाडी ता.१९-: श्वसनाचा त्रास होऊन चक्कर येऊन घरात पडल्याने रमेश सिताराम सावंत (67) रा. कुणकेरी हे मयत झाले. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना मृत घोषित केले. याबाबतची खबर मंगेश सावंत यांनी पोलिसात दिली असून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयत सावंत हे घरी असतांना त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू…

Read More

उंबर्डे येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नागरी पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी एस. पी. परब यांची निवड…

तर व्हाईस चेअरमनपदी याकूब बाबालाल नाचरे यांची निवड… ⚡वैभववाडी ता.१९ संजय शेळके-: उंबर्डे येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नागरी पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी एस. पी. परब यांची तर व्हाईस चेअरमनपदी याकूब बाबालाल नाचरे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच उंबर्डे येथे पार उच्चपडली. कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय मुख्याध्यापक अशी श्री. परब यांची तालुक्यात ओळख…

Read More

वैभववाडी शहरातील स्टॉल हटू नये…

अक्षता जैतापकर: तहसीलदारांकडे निवेदन केले सादर ⚡वैभववाडी ता.१९ संजय शेळके-: वैभववाडी शहरातील स्टॉल हटविण्यात येऊ नयेत . या स्टॉलवरच अनेक कुटुंबांचा संसार सुरू आहे. त्यामुळे स्टॉल हटाव मोहीम पुन्हा राबवु नये अशी मागणी माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अक्षता जैतापकर यांच्यासह स्टॉलधारकांनी तहसिलदारांकडे केली आहे. तहसिलदार दिप्ती देसाई यांची स्टॉलधारकांनी भेट घेवुन निवेदन दिले.शहरातील जुना कोकीसरे…

Read More

व्हिडीओ क्लिपमुळे अडचणीत सापडलेले भाजपा नेते,किरीट सोमय्या यांचा वेंगुर्ला ठाकरे शिवसेनेने केला निषेध…

⚡वेंगुर्ले ता.१९-: व्हिडीओ क्लिपमुळे अडचणीत सापडलेले भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले. यावेळी किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. किरीट सोमय्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून त्यांची कृती महिलांचा अपमान करणारी असून अशा वृत्तीचा…

Read More

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रविवारी मेळावा

केंद्रीयमंत्री नारायण राणे राहणार उपस्थित सिंधुदुर्गनगरी ता १९राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागाकडील कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा २३ जुलै रोजी ११ वाजता शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागाकडे सुमारे ५५६ अधिकारी कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या विविध मागण्या…

Read More

बांधकाम कामगार कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा केली समाप्त

अचानक निर्णयाविरोधात भारतीय मजदुर संघ आक्रमक:निषेध करीत पुन्हा सेवेत घेण्याची केली मागणी ओरोस ता.१९-: ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ठेकेदार कंपनीने कोणत्याही कामगार कायद्याचे पालन न करता तडका फडकी बांधकाम मंडळातील २०२१ पासून कार्यरत असलेल्या राज्यातील 300 पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश असून या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ…

Read More

मुकुंद चिलवंत यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला

ओरोस ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी पदाच्या कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी आज स्वीकारला. जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची रत्नागिरी येथे प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची शासनाने नियुक्ती केली आहे. बुधवारी चिलवंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी…

Read More

ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्यांचा दोडामार्गात निषेध

⚡दोडामार्ग,ता.१९-; किरीट सोमय्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय,निषेध असो निषेध असो,किरीट सोमय्यांचा निषेध असो, अशा घोषणा देत शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील त्यांच्या कार्यालयासमोर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याप्रकरणी तीव्र शब्दात निषेध केला.त्यांची प्रतिमा असलेला बॅनरही त्यांनी पायदळी तुडवला.यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस,युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे,महिला…

Read More
You cannot copy content of this page