सावंतवाडीत मुसळधार …

पिंपळाचे झाड कोसळून मंदिराचे नुकसान

सावंतवाडी : शहरात दुपारपासून
सायंकाळी उशिरापर्यंत मुसळधार पाऊस झाला. यात शहरातील अश्वत्थ मारूती माठेवाडा येथील पिंपळाच झाड कोसळून मंदीर परिसराच मोठं नुकसान झालं. सुदैवान यात कुणालाही दुखापत झाली नाही. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मुसळधार पावसाचा फटका बसला. मात्र, मारूतीच्या घुमटीला कोणतीही इजा पोहोचली नाही.

You cannot copy content of this page