अतिवृष्टीमुळे निर्णय: मंडळाकडून माहिती
⚡सावंतवाडी ता.२०-: दीपक भाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम अतिवृष्टीच्या कारणामुळे रद्द करण्यात आले आहेत याबाबतची माहिती त्यांच्या दिपक केसकर मंडळाकडून देण्यात आली आहे.
गेले दोन दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने अनेक दुर्घटना घडले आहेत.रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येते दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम वर्षा मॅरेथॉन फोटोने भजन स्पर्धा अन्य सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आव्हाने त्यांनी यावेळी केले आहे.
