असलदे येथील वनराईत ५०० वृक्षांची लागवड करत समाजासमोर निर्माण केला आदर्श
⚡कणकवली ता.३१-:असलदे गावची ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर व पावनादेवी मंदिर परिसरातील वनराई क्षेत्रामध्ये लागवटीसाठी सामाजिक कार्यकर्ते , उदयोजक आदर्श उर्फ भाऊ मोरजकर यांनी पर्यावरण रक्षणासाठी फळे , फुले व सावली देणार-या विविध प्रकारची ५०० रोपे मोफत उपलब्ध करुन दिली. असलदे गावातील ५० ते ६० गावक-यांनी एकत्र येत श्री देव रामेश्वर मंदिर परिसरात सोमवारी ५०० रोपे…
