परफेक्ट अकॅडेमी सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा,
माजी विद्यार्थी अंकीत सैनी याचे जेईई ॲडव्हान्स परीक्षेत देदीप्यमान यश ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की, जेईई ॲडव्हान्स ही परीक्षा, म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी नसतेच. आणि सर्वसामान्य विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. पण आपली हीच धारणा चुकीची ठरवली आहे ती परफेक्ट अकॅडेमी सिंधुदुर्ग यांचा विद्यार्थी कुमार अंकीत गजानन सैनी याने.अंकीतचे वडील गजानन सैनी…
