Headlines

कणकवली येथे 27 रोजी आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा

तक्रारी अथवा सूचना बैठकीत मांडा; आम.नितेश राणे यांचे आवाहन ⚡कणकवली ता.२५-:कणकवली, देवगड व वैभववाडी या तीनही तालुक्यांच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा उपविभागीय अधिकारी जगदिश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार 27 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता तहसीलदार कार्यालय कणकवली येथे आयोजित केली आहे.आपत्ती व्यवस्थापन बाबत जनतेच्या काही तक्रारी अथवा सूचना असल्यास 27 जून रोजीची बैठकीत मांडाव्यात…

Read More

आरपीडी हायस्कूलच्या गरजू व गरीब मुलींना गणवेश वाटप

हायस्कूलच्या १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम* ⚡सावंतवाडी ता.२५-: येथील आरपीडी हायस्कूलच्या १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थी आणि मुंबई येथील आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक गावडे आणि त्यांचे शालेय जीवनातील सहकारी सुनील नाईक, संजय सावंत, सुरेश गवस यांच्यावतीने आरपीडी हायस्कूलच्या गरजू व गरीब मुलींना गणवेश वाटप करण्यात आले. गणवेश वाटपाचा हा कार्यक्रम १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थी…

Read More

बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलला ज्युनियर कॉलेजची मान्यता

⚡कणकवली ता.२५-:अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल कणकवलीला जुनियर कॉलेजचे मान्यता मिळाली असून, कॉलेज साठी इयत्ता 11 वी आणि 12 वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संगीत, नृत्य, तायक्वांदो, तबला या कलांसाठी ही शाळा गेली 22 वर्षे मार्गदर्शन करत आहे . इयत्ता 11 वी आणि 12 वी कला, वाणिज्य, विज्ञान या…

Read More

वेलनेस फाॅरएव्हर

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🤷🏻‍♂️ पाहिजेत🤷🏻‍♂️ पाहिजेत🤷🏻‍♂️ पाहिजेत 🤷🏻‍♂️पाहिजेत 🤷🏻‍♂️ 🟩 वेलनेस फाॅरएव्हर कंपनीच्या 🟦 वास्को गोवा येथील नवीन सुरू होणाऱ्या 💊🌡️ मेडिकल स्टोअरसाठी 🧍🏻‍♂️🧍🏻🧍🏻‍♂️तीन फार्मासिस्ट पाहिजे 💊🌡️ 🏠 राहण्याची व्यवस्था 💰 आकर्षक पगार व इतर फायदे 📱9920377172 📧pvgulekar@gmail.com 🌡️🧍🏻‍♂️💊🧍🏻🌡️🧍🏻‍♂️💊🧍🏻🌡️🧍🏻💊🧍🏻‍♂️ बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

बुध्दीजिवीसाठी मोदी @ ९ अंतर्गत भाजपचा सुसंवाद

राजन तेली, डॉ मिलिंद कुलकर्णी यांची उपस्थिती:प्रा सुभाष गोवेकर यांचा करण्यात आला सत्कार ⚡सावंतवाडी ता.२५-: मोदी @9 या कार्यक्रमा अंतर्गत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या मागील 9 वर्षाच्या कालावधी मध्ये त्यांनी घेतलेले धाडसी व क्रांतीकारक निर्णय व त्यांचे देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले कार्य या विषयी चर्चा करण्यासाठी व सुसंवाद साधण्यासाठी भारतीय जनता…

Read More

जेईई ॲडव्हान्स परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या तन्वी बांदेकर हीचा सत्कार

व्ही एन नाबरं इंग्लिश मिडीयम प्रशालेने केले कौतुक बांदा/प्रतिनिधीव्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेतून दहावीत शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली तन्वी प्रशांत बांदेकर ही विद्यार्थिनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल प्रशालेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. तन्वी हिने इंजिनियरिंग क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित व कठीण समजली जाणारी परीक्षा केवळ पास न होता तन्वी…

Read More

दत्त विद्यामंदिर शाळेच्या मुलांना वह्या, शालेय वस्तूंचे वाटप

आ नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांचा उपक्रम वैभववाडी संजय शेळकेवाभवै वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील दत्तविद्यामंदिर केंद्र शाळा नंबर १ मधील विद्यार्थ्यांना आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी वह्या ,शालेय वस्तू चे मोफत वाटप केले. यावेळी नगरध्यक्षा नेहा माईनकर महिला तालुकाध्यक्षा सौ प्राची तावडे , महिला बालकल्याण सभापती नगरपंचयात सौ…

Read More

ख्रिस्ती बांधवानी सांज्यूआंव सण उत्साहात केला साजरा

वेंगुर्ले – डोक्याला काटेरी वेलिचे मुकूट, हातात पिडे, गळ्यात घुमट व डबे अशा पेहारावात सांज्युआंंव, सांज्युआंव घुंवता मर चा गजर करत ख्रिस्तीबांधवांनी सांज्युआंव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. फोटो: संज्युआव सण साजरा करताना उभादांडा येथील ख्रिस्ती बांधव

Read More

वादळात भाजप कुठे होते ? याचे उत्तर जनताच देईल

मालवण (प्रतिनिधी) तौक्ते वादळामुळे दहा दिवस मालवणात अंधार असताना लोकांना वीज पुरवठा सुरळीत करून देण्यासाठी भाजप कार्यकर्ते स्वतः कार्यरत होते, स्वतः वीज पोल ट्रॅक्टरद्वारे घेऊन येत होते, देवबाग मध्ये गरजूना पत्रे, कौले, ताडपत्री वाटत होते, पाणीपुरवठा करत होते. त्यामुळे वादळात फक्त शिवसैनिकच काम करत होते, असे भासवणाऱ्या शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना वादळात…

Read More

गोठ्यावर आंब्याचे झाड पडून अडीज ते तीन लाखाचे नुकसान

⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील डामरे गावठणवाडी येथे पावसामुळे संतोष बापू साटम यांच्या गोठ्यावर आंब्याचे झाड पडून अडीज ते तीन लाखाचे नुकसान झाले.गोठ्यातील 18 गुरांपैकी 2 गुरांना जखम झाली आहे. कणकवली तहसीलदार यांना सदरच्या घटनेची माहिती गावचे माजी सरपंच बबलु सावंत यांनी दिल्यावर तात्काळ मंडळ अधिकारी योजना सापळे यांनी महसूल कोतवाल दीपक कदम यांना पाठवून घटनेची…

Read More
You cannot copy content of this page