⚡सावंतवाडी ता.२९-: ग्रामपंचायत मळवाड कुंडली कडून डोंगरी विकास योजनेअंतर्गत मळेवाड कुंभारवाडीअंगणवाडीची नूतन इमारतबांधण्यात आली आहे या इमारतीचा शुभारंभ विधान परिषद चे माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या शुभहस्ते होणार आहे.अशी माहिती सरपंच सौ. मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिली आहे.
मळेवाडीतील अंगणवाडी इमारतीचे उद्या राजन तेली यांचे हस्ते शुभारंभ
