केंद्रप्रमुखांच्या विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये आता सामाजिक आरक्षण लागू करणार…
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेला आश्वासन ⚡सावंतवाडी ता.२६-: केंद्रप्रमुखांच्या विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये आता सामाजिक आरक्षण लागू करावे याबाबतीमध्ये औरंगाबाद खंडपीठांमध्ये याचिका दाखल झाल्यामुळे शासनाने संबंधित स्पर्धा परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत मात्र या विभागीय स्पर्धा परीक्षा द्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये मागासवर्गीयांसाठी सामाजिक आरक्षण डावलले असल्याचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस…
