Headlines

वेत्ये सरपंचांच्या दुचाकीवर आढळला साप

नजरेस पडल्याने अनर्थ टळला : घनस सापाला सोडले नैसर्गिक अधिवासात ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्या दुचाकीवर आज सकाळी घनस जातीचा साप आढळून आला. श्री. गावडे नेहमी प्रमाणे दुचाकीजवळ असता अचानक घनस निदर्शनास आला. सावधगिरी बाळगत त्यांनी आपला जीव वाचवला. त्यानंतर त्याला वेत्ये येथील सर्पमित्र यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. याबाबतची अधिक…

Read More

इनसुली शाळा नंबर आठ ला मनसेकडून मुलांना वह्या व पेन वाटप…

म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांचा पुढाकार… ⚡सावंतवाडी ता.२६-: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने इन्सुली शाळा नंबर ८ कोठावळे बांध येथे मुलांना वह्या पेन तसेच खाऊ वाटप करण्यात आले माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारातून तसेच शाळेचे अध्यक्ष प्रेमकांत वारंग यांच्या उपस्थितीत सदर वह्या पेन वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळांमध्ये…

Read More

संरक्षण भिंतीच्या कचलेल्या ठिकाणी तात्काळ भराव टाका अन्यथा वृक्षारोपण करु…

राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवी चा बांधकाम विभागाला इशारा ⚡सावंतवाडी ता.२६-: लाखो रुपये खर्च बांधकाम विभागाने बांधलेली मोती तलावाची संरक्षण भिंतीच्या ठिकाणी टाकलेला भराव खसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली त्यामुळे बांधकाम विभागात येत्या दोन दिवसात त्या ठिकाणी माती टाकून संभाव्य धोका टाळावा अन्यथा राष्ट्रवादीच्या माध्यमातून तेथे वृक्षारोपण करू असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला आहे.तर…

Read More

आम. वैभव नाईक यांना आंदोलन करावे लागते ही त्यांचीच अधोगती – बबन शिंदे

⚡मालवण ता.२६-: आमदार वैभव नाईक हे गेली अडीज वर्षे सत्तेत होते तेव्हा त्यांना शाळांमध्ये शिक्षक नाही हे समजले नाही का? आता विरोधक म्हणून केवळ विरोध करण्यासाठी आम. नाईक आंदोलन करत आहेत. शिक्षक मागणीसाठी आम. वैभव नाईक यांना ठिय्या आंदोलन करावे लागते ही त्यांचीच अधोगती आहे, अशी टीका शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मालवण- कुडाळ विधानसभा क्षेत्र…

Read More

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुखपदी विशाल कडणे

⚡कणकवली ता.२६-: तळेरे गावचे सुपुत्र, गृहनिर्माण चळवळीतील युवा नेतृत्व आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे संचालक डॉ. विशाल कडणे यांची अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली. दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव आलेले उच्चशिक्षित डॉक्टरेट इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते, ईशान्य मुंबई दैवज्ञ ट्रस्टचे सर्वेसर्वा आणि दैवज्ञ चषक समन्वयक समितीचे संस्थापक विशाल कडणे हे विविध…

Read More

मराठा समाज प्राथमिक शिक्षकांच्यावतीने 2 जुलै रोजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ

⚡कणकवली ता.२६-: मराठा समाज प्राथमिक शिक्षकांच्यावतीने कणकवली तालुका मर्यादित विद्यार्थी गुणगौरव समारंभ कार्यक्रम रविवार २ जुलै २०२३ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत मराठा मंडळ सभागृह, कणकवली येथे होणार आहे. इयत्ता १० वी ७५% ,१२ वी ६०% किंवा त्यापेक्षा अधिक गुण संपादन केलेल्या मराठा समाजातील विदयार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.तसेच ५ वी ,८…

Read More

कास शाळेतील शिक्षकांचा बदली निमित्त ग्रामस्थांकडून सन्मान

विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न बनवणे तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना सुयश प्राप्त करण्यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत तसेच शतक महोत्सव साजरा करण्यासाठी अहोरात्र परिश्रम या शिक्षकांनी घेतले होते. शिक्षकांच्या केलेल्या कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कास ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान सोहळा कास नंबर एक शाळेच्या पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापू कासकर,…

Read More

विना हेल्मेट दुचाकिचालकांवर
आरटीओकडून कारवाई

शहरातील तहसील कार्यालयासमोर सुरु केली मोहीम : 15 जणांवर कारवाई ⚡सावंतवाडी ता.२६-: विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर आज आरटीओकडून कारवाई करण्यात आली शहरातील तहसील कार्यालयासमोर हे मोहीम हाती घेण्यात आली यामध्ये तहसील तहसील कर्मचाऱ्यांचा एकूण 15 जणांवर कारवाई करण्यात आली या मोहिमेमुळे विना हेल्मेट चालवणाऱ्यांचे धाबे चांगले दणाणले आहेत.या कारवाई विनय सपकाळ,चेनत बकरे,प्रविण सातारे यांनी सहभाग…

Read More

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी संदीप कदम यांची निवड

⚡कणकवली ता.२६-: महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सभा राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद या ठिकाणी झाली . सदर सभेत शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .सदर वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाजभुषण संदीप लहू कदम यांची महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संदीप कदम यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग…

Read More

बांदा वाफोली मार्गावर आंब्याचे झाड कोसळले…

बांदा/प्रतिनिधीबांदा -वाफोली मार्गावर पाटकर बागेजवळ भलेमोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळल्याने हा मार्ग ठप्प झाला. उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे यांनी तात्काळ याठिकाणी धाव घेत एक तासानंतर झाड हटवून मार्ग वाहतुकीस खुला केला.आज सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने त्यावेळी वाहनांची वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिकांनी याची कल्पना उपसरपंच…

Read More
You cannot copy content of this page