सिंधुदुर्ग महाविद्यालयात साहित्यिक प्रेमचंद यांची जयंती साजरी
⚡मालवण ता.०१-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी विभागार्फत हिंदी साहित्यातील महान कथाकार मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हिंदी विभागप्रमुख प्रा. हंबीरराव चौगले यांनी प्रेमचंद यांच्या साहित्याचा आढावा घेत प्रेमचंद यांनी सर्व सामान्य जनतेचे दुःख व कष्टकरी, शोषित समाजाचे चित्रण आपल्या साहित्यातून प्रभावीपणे केले, असे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे…
