सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत कृष्णा पास्ते जिल्ह्यात पाचवा

मिलाग्रिस हायस्कूल मुख्याध्यापक रिचर्ड सालदान्हा यांनी केले कौतुक

⚡सावंतवाडी ता.०१-: सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परिक्षेत मिलाग्रिस प्रशालेचा विद्यार्थी कु.कृष्णा पास्ते याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाचवा येण्याचा बहुमान पटकावला आहे.प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी या विद्यार्थ्याचे प्रशस्तीपत्र व पदक देऊन कौतुक केले .

या प्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page