आरोग्य तपासणी, सत्कार करीत वैभववाडीत महसूल दिन साजरा…
आय ए एस करिश्मा नायर यांची उपस्थिती वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तहसील कार्यालयात महसूल दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम व सर्व अधिकारी व कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी करिष्मा नायर, नायब तहसीलदार अनंत पिळणकर, नायब तहसीलदार…
