जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची मिळालेली संधी हे मी माझे भाग्य समजतो
मनीष दळवी यांचे प्रतिपादन: सिंधुदुर्ग बँकेत वाढदिवसाचेकौटुंबिक अभिष्टचिंतन सोहळा संपन्न ⚡ओरोस ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवसायाचा ५००० कोटींचा टप्पा पार पाडत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कै. भाईसाहेब सावंत, कै. केशवराव राणे , कै. शिवराम भाऊ जाधव ,कै. डी. बी. ढोलम या सहकारातील जेष्ठ नेत्यांनी रुजविलेल्या सहकार क्षेत्रामध्ये आज या जिल्हा बँकेचा अध्यक्ष…
