शिंदे शिवसेना महीला आघाडीकडून तहसिलदार श्रीधर पाटील यांचा सत्कार…

आपत्कालीन व्यवस्थापन योग्य बजावल्याबाबत केले कौतुक

⚡सावंतवाडी ता.०२-: तालुक्यात मागील महीन्यात झालेल्या अतिवृष्टीत शासनामार्फत आपत्कालीन व्यवस्थापन हे उत्तम व योग्य प्रकारे बजावले ,त्याकरिता आज शिंदे शिवसेना महीला आघाङी तर्फ तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.दरमयान असेच चांगले कार्य तुमच्याकडून व्हावे सदिच्छा
यावेळी शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हासंघटक अँड निता सावंत कविटकर यानी व्यक्त केली.

यावेळी उपजिल्हासंघटक सौ अर्चना पांगम, व सौ उर्त्कषा गावकर तसेच उपशहर. प्रमुख सौ नीलिमा चेलवाडी , शाखासंघटक सौसिमासोनटक्के, प्रभाग संघटक सौ पूजा नाईक, बुथ संघटक सौ भारती परब, तसेच निरवडे शाखासंघटक सौ. चैञाली गावडे व उमिॅला उरणकर साधना मोरे,कांचनजाधवअनीता शिंदे या सर्व महीला पदाधिकाऱी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page