तर शालेय मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन छेडू…
अर्चना घारे परब ; कुणकेरी चा नंबर एक येथील शाळा बंद आंदोलनाला दिली भेट.. ⚡सावंतवाडी ता.०३-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज त्याच्यांच तालुक्यात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना व पालकांना शाळा बंद आंदोलन छेडावे लागत आहे ही दुर्दैव असून केसरकर शिक्षण मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत त्यांनी वेळीच ही परिस्थिती सुधारावी अन्यथा मंत्री…
