भाजप नेते विनोद तावडे यांना राजन तेलीकडून शुभेच्छा…

राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल दिल्लीत घेतली भेट

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील भाजप नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय महामंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल आज सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page