रोणापाल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
⚡बांदा ता.२६-: रोणापाल पोलिस पाटील निर्जरा परब यांच्या पुढाकाराने तसेच म्हापसा गोवा येथील देवेंद्र दिनकर धाऊसकर, चंद्रकांत साळगावकर यांच्या वतीने जिल्हा परिषद रोणापाल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शाळेसाठी उभा पंखा भेट देण्यात आला. यावेळी पाडलोस सामाजिक कार्यकर्ते अनंत गावडे, रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, तसेच राजन परब, मंगेश गावडे, सुशांत…
