Headlines

मालवणच्या ग्रामदेवतांचा धार्मिक उत्सव जाहीर

⚡मालवण ता.२७-: मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी देवस्थान यांच्यावतीने श्रावणातील वार्षिक उत्सवाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानिमित्त २ सप्टेंबर रोजी पहिला दादरा, ३ रोजी दुसरा व तिसरा दादरा, ४ रोजी तिसरा श्रावणी सोमवार – श्री देवी सातेरी मंदिरात वार्षिक जत्रा. ६ ते ११ सप्टेंबर कालावधीत श्री. देव नारायण मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी…

Read More

सुलोचना मळगावकर यांचे निधन

दोडामार्ग,ता.26-:शेर्ले मळगावकरवाडी (ता.सावंतवाडी) येथील सुलोचना सहदेव मळगावकर (वय ७५) यांचे गुरुवारी (ता.२४) निधन झाले.त्यांच्या मागे मुलगा,सून, पाच विवाहित मुली,जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.पत्रकार प्रभाकर धुरी यांच्या त्या आते होत.

Read More

सावंतवाडीत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन…

रुग्णांनी लाभ घ्यावा; राजू मसुरकर यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२७-: येथील दि.०३ सप्टेंबर रोजी महाआरोग्य शिबिर सावंतवाडी माठेवाडा आत्मेश्वर मंदिर पाठीमागे श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स स्नेहदीप हॉटेल शेजारी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान तसेच कोल्हापूर अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी आयोजित केले असून सदर महाआरोग्य…

Read More

भाजप पदाधिकाऱ्यांनी जनाची नाही निदान मनाची लाज बाळगावी…

ठाकरे सेनेचे अमित राणे यांचा आरोप:तलाठी परीक्षा केंद्र, डीएडचा प्रश्न, बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर तुमची तोंड बंद का असतात.. ? कुडाळ, प्रतिनिधी भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या पदाधिकाऱ्यांकडून कुडाळ तालुक्यातील विकासकामांवरुन एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सुरू आहे. ठाकरे गटाचे कुडाळ शहर समन्वयक अमित राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना, जनाची नाय निदान मनाची लाज बाळगा !तलाठी…

Read More

त्यागी फिटनेस सेंटरचे उद्घाटन…

सावंतवाडी ता.२७-:येथील गवळी तिठा पाटील कॉम्प्लेक्स येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या त्यागी फिटनेस जिमचा शुभारंभ मालक सलमान त्यागी यांच्या हस्ते फित कापून उत्साहात करण्यात आले. यावाळी युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

Read More

डॉ ऐवळे यांना युवा रक्तदाता संघटनेकडून शुभेच्छा

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदी स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यानंतर युवा रक्तदाता संघटनेकडून डॉ. ऐवळे यांची भेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांचे उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांंसह येथील रिक्त पदांच्या भरतीसाठी…

Read More

छोटे मच्छीमार व रापण संघ सभासदांना ७५ हजारांचे वार्षिक पॅकेज जाहीर करावे – सुरेश बापर्डेकर

मालवण (प्रतिनिधी) कोकण किनारपट्टीवरील छोटे मच्छीमार आणि रापणकर यांचा समुद्रातील मच्छिमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. या मच्छिमारांच्या जाळ्यात पूर्वीप्रमाणे मासे मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. ‘फावला तर फावला भिंतीवर नाव रवला या जुन्या मालवणी म्हणी प्रमाणे “गावला तर गावला नायतर कुटुंबासह उपास करा अगर कर्ज बाजारी व्हा” अशी गत या मच्छिमारांची झाली आहे. त्यामुळे…

Read More

कणकवलीत उड्डाणपुलाखाली लावलेला डंपर गेला चोरीस

कणकवली 26 ऑगस्ट (प्रतिनिधी)- मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली येथील उबाळे मेडिकल समोरील उड्डाण पुलाखाली लावलेला गंधार सदानंद बाणे यांच्या मालकीचा डंपर (क्र – एम.एच.सी -०७ -६३०८) असून रात्री चोरीस गेला आहे. भर कणकवली शहरातून हा डंपर चोरी करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.कणकवली येथील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंग केले जात असून चोरट्याने ही संधी साधत…

Read More

दत्ता सामंत यांच्या भ्रमाचा भोपळा निष्ठावंत शिवसैनिक फोडतील…

हरी खोबरेकर:निवडणुका जवळ आल्याने सुरू केलीय पोपटपंची.. मालवण (प्रतिनिधी) गणेश चतुर्थीपूर्वी भाजपमध्ये १० ते १२ मोठे पक्षप्रवेश होतील व आम. वैभव नाईक यांच्या घागरीला गळती लागेल, असे सांगणाऱ्या दत्ता सामंत यांची केवळ निवडणुका जवळ आल्यावर पोपटपंची सुरु आहे. आमचे शिवसैनिक कट्टर आहेत. भाजपचेच कार्यकर्ते सक्षम नसल्यामुळेच दत्ता सामंत यांना शिवसेनेच्या सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांचे…

Read More

महिलांनी सैनिकांना पाठविली राखी…

कोळंब न्हिवे, खैदा, कातवड, आडारी, खडवन नाका येथील महिलांचा उपक्रम.. मालवण दि प्रतिनिधी ग्रामस्थांमध्ये देशप्रेम, सैनिकप्रेम जागृत व्हावे, यासाठी कोळंब, न्हिवे, खैदा, कातवड आडारी व खडवन नाका परिसरातील महिला व विद्यार्थिनींनी ‘एक राखी सैनिकांसाठी- सीमेवरच्या भावांसाठी’ या उपक्रमांतर्गत सैनिकांना ३५० राख्या व संदेश पाठविण्यात आले. त्यांनी देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या जवानांना पोस्टाद्वारे राख्या पाठवून…

Read More
You cannot copy content of this page