वेळेचे नियोजन करून अभ्यास केल्यास परीक्षेत निश्चित यश…
स्पर्धा परीक्षांची तयारी शिबिरात तहसीलदार श्रीधर पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन सावंतवाडी : कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर स्वतःचे वेळापत्रक तयार करा, परीक्षेचा अभ्यासक्रम, यापूर्वी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका यांचे अवलोकन करा. तसेच वेळेचे नियोजन करून ते प्रत्यक्षात अमलात आणा, अशा महत्वाच्या बाबी काळजीपूर्वक हाताळून स्वतःचं मूल्यमापन स्वतःच करा, असे अनेक प्रकारचे मौलिक धडे आज…
