अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी बांदा- वाघोली रोडवर एकावर कारवाई…

17 लाख 49 हजार चा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई..

⚡बांदा ता.२६-: बांदा वाफोली रोडवर अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क इनसुली पथकाने एक पिकअप गाडीवर कारवाई करत 17 लाख 49 हजार 220 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यावेळी वाहन चालक अंबादास पोपट अहिरे जि.नाशिक याला ताब्यात घेण्यात आले.

You cannot copy content of this page