१५ दिवसांत पीक विमा नुकसान भरपाई न मिळाल्यास १२ सप्टेंबरला शिवसेना छेडणार आंदोलन
आम.वैभव नाईक व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा इशारा.. ⚡कणकवली ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांनी २०२१-२२ मध्ये पीकविमा उतरविला होता.त्याअंतर्गत १ डिसेंबरपासून विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मे पर्यंत होता. पिक विम्याचा कालावधी संपल्याच्या ४५ दिवसानंतर अर्थात १ जुलैच्या दरम्याने पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे…
