⚡सावंतवाडी ता.२५-: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रसाद सुधाकर चव्हाणरा.कुंभारमाठ,गोवेकरवाडी,ता.मालवण याच्याविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याप्रकरणी आरोपी याला ओरोस येथील जिल्हा न्यायालय येथे हजर केले असता येथील न्यायालयाने आरोपी याची रक्कम रु.१५,०००/- च्या जामिनावर मुक्तता केली.याकामी ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला जामिन मंजुर…
