⚡सिंधुदुर्ग दि.१८-: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

