अखेर भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना चतुर्थी पर्यत मुदतवाढ…
सुधाकर राणे यांची माहीती ; व्यावसायिकाच्या माध्यमातून संजू परब यांचे मानले आभार .. ⚡सावंतवाडी ता.२४-: गणेश चतुर्थी पर्यंत संत गाडगेबाबा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना अखेर पालिका प्रशासनाकडून मुदत वाढ देण्यात आली आहे गुरुवारी सकाळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी हा निर्णय घेतल्याचे फुलव्यावसाईक संघटनेचे सुधाकर राणे यांनी सांगितले. दरम्यान यासाठी पुढाकार घेऊन सकारात्मक चर्चा…
