सावंतवाडी रेल्वे स्टेशनला प्र. मधू दंडवतेंचे नाव द्यावे…
सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवें यांचे वेधले लक्ष.. सावंतवाडी : गणपती बाप्पा कोकणात आणि सर्व गणपती स्पेशल रेल्वे गोवा, कर्नाटक आणि केरळात अशी अवस्था झाली आहे त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला प्रा. मधू दंडवतेंचे नाव द्यावे अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे…
