पाण्याअभावी कोमेजू लागले नाचणी, भुईमूग पिक…
शेतकऱ्याचे लक्ष आभाळाकडे : काजू कलमेही धोक्यात ⚡बांदा ता.२४-:सावंतवाडी तालुक्यात गेले काही दिवस पावसाने दडी मारल्याने याचा फटका भात शेतीबरोबर नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांना बसला आहे. पावसाने गेले पंधरा दिवस पाठ फिरवल्याने नाचणी, भुईमूग सारखी पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहे. पिके जगविण्यासाठी शेतकरी इंजनाच्या सहाय्याने पाणी उपसा करत आहे. परंतु ज्या ठिकाणी पाण्याचा पर्याय नाही…
