तुळस येथील युवकाची लोन चे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणुक
वेंगुर्ले पोलीसांत गुन्हा दाखल वेंगुर्ले (प्रतिनिधी)-तुळस-फातरवाडी येथील संदिप पेडणेकर यांची मेन्स सर्व्हीसेस फायनान्स कडून १,०८,०० हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. या संदर्भात राहुल नामक व्यक्तीवर भा.द.वि कलम ४२० व आय.टी. अॅक्ट ६६ (सी) अन्वये वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तुळस-फातरवाडी येथील संदिप पेडणेकर यांची ७ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३ या कालावधीत…
