⚡कणकवली ता.२३-: कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांची मुंबई येथे बदली झाली आहे. याबद्दल त्यांची योगेश हेरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेत शाल श्रीफळ व भेट वस्तू देवून सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी डीवायएसपी विनोद कांबळे यांनी कणकवली विभागातील कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखली. याशिवाय विविध गुन्ह्यांचा तपास केला होता. कणकवली उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सत्कार प्रसंगी गौरेश कसालकर, सचिन आंमडोस्कर उपस्थित होते.
