Headlines

वक्तृत्व स्पर्धेत टोपीवालाचा वेदांत नाईक प्रथम…

चौके हायस्कूल येथे संपन्न झाला विज्ञान मेळावा मालवण (प्रतिनिधी) मालवण पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे चौके येथील भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालयात आयोजित विद्यार्थी विज्ञान मेळाव्यातील वक्तृत्व स्पर्धेत वेदांत शिवप्रसाद नाईक (इ. ९ वी, टोपीवाला हायस्कुल मालवण) याने प्रथम क्रमांक पटकावीला. तर दिव्या दत्तात्रय गोलतकर (इ. ९ वी, भंडारी ए. सो. हायस्कुल मालवण) हिने द्वितीय…

Read More

चौके देवळी रस्त्यांची स्वखर्चाने केली डागडुजी

मनसेच्या प्रीतम गावडे, विनोद सांडव आणि व्यावसायिक नाना आंबेरकर यांचा उपक्रम मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील चौके देवली या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनल्याने वाहनचालक, पादचारी यांना होणारा त्रास टाळण्यासाठी चौके येथील युवा उद्योजक व महाराष्ट्र सैनिक प्रितम गावडे, मनसे माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव व जेष्ठ व्यावसायिक नाना आंबेरकर…

Read More

राज्य नाट्य स्पर्धेसाठी १५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन प्रवेश घ्या

सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेसाठी हौशी नाट्य संस्थांकडून २१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली. जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी आपला सहभाग नोंदवून जिल्ह्यातील नाट्य चळवळीला…

Read More

भंडारी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची २७ रोजी वार्षिक सभा

⚡मालवण ता.२२-: मालवण तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मालवण या संस्थेची सन २०२२-२०२३ ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल लीलांजली येथे आयोजित करणेत आलेली आहे. तरी सर्व सभासदांनी सदर सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत गोवा, सिंधुदुर्गचे वर्चस्व

⚡मालवण ता.२२-: रत्नागिरी येथील राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेने दि. १९, २० ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत पृथा पर्रिकर, (गोवा) हिने एकेरी आणि गौतम वाडकर, सावंतवाडीच्या साथीने दुहेरीतही विजेतेपद मिळवून आपल्या शिरपेचात दुहेरी मुकुट खोवला. दुहेरीत इशांत वेंगुर्लेकर (मालवण) याने बसाक मॅडम यांच्या साथीने दुहेरीचे उपविजेतेपद मिळविले. ही स्पर्धा १५ वर्षांखालील मुले, मुली…

Read More

सावंतवाडी उपाजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी वैद्यकीय अधिकारीपदी प्रणाली चिपकर

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२२-: येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तपेढी प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारीपदी श्रीमती प्रणाली चिपकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे. दरम्यान ह्युमन राईट्सचे जिल्हाध्यक्ष अजित सुभेदार व जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी…

Read More

खादी ग्रामोद्योग कर्ज प्रकरणांची प्रलंबित सबसिडीची रक्कम द्या…

आ. वैभव नाईक:खादी ग्रामोद्योगचे सभापती रविंद्र साठे यांचे प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश कणकवली 22 ऑगस्ट (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांची कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील खादी भवन येथे भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी खादी ग्रामोद्योग अंतर्गत विविध बँकांकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणांतील प्रलंबित सबसिडीची रक्कम लाभार्थ्यांना अद्यापही मिळाली…

Read More

माजगांव ग्रंथालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी
२९ रोजी प्रश्न मंजुषा स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.२२-: माजगांव मनविकास ग्रंथालय मंडळ माजगांव यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रोत्साहन मिळून वाचन संस्कृतीची जोपासना होण्यासाठी मंगळवार दिनांक २९ रोजी दुपारी ३:३० वाजता वाचनाच्या सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा शालेय गट इयत्ता ५वी ते ७वी व माध्यमिक गट आठवी ते दहावी अशा दोन विभागत घेण्यात येईल. स्पर्धेचा विषय…

Read More

खैरतोडीच्या गुन्ह्यात दोन फरार आरोपींना अटकेनंतर 24 ऑगस्ट पर्यंत वनकोठडी…

⚡सावंतवाडी ता.२२-: क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेल्या खैराची खोदून, तोड करत असलेल्या तीन आरोपींपैकी दोन फरार आरोपींना अटक करण्यात येऊन आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 ऑगस्ट पर्यंत वनकोठडी सुनावण्यात अली. याबाबत सविस्तर वृतांत असा की, दिनांक 18 ऑगस्ट क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात खैरतोड करीत असलेल्या तीन आरोपींवर सायंकाळच्या दरम्यान वनकर्मचारी…

Read More

विचारांचा जागर होण्यासाठी घरोघराी शिवचरित्र हवे-डॉ.मिलिद कुलकर्णी

⚡वेंगुर्ला ता.२२-: छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हिंदुत्वाचा पुरस्कार करणार होते. बालपणी झालेल्या संस्कारातून त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न मावळ्यांच्या साथीने साकार केले. महाराजांचे हिंदुत्व सर्वसमावेशक होते. हिंदू धर्माची पताका सदैव फडकत राहण्यासाठी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्याला साडेतीनशे वर्ष होत आहेत. या अनुषंगाने शिवाजी महाराजांचा विचारांचा जागर करून ते विचार आचरणात आणून…

Read More
You cannot copy content of this page