भूजलाशयीन संस्था नोंदणी धोरण समितीत रविकिरण तोरसकर व प्रा. केतन चौधरी यांची नियुक्ती
⚡मालवण ता.२२-: भूजलाशयीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आणि संघ नोंदणीबाबत नवीन धोरण तयार करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने गठित केलेल्या तज्ज्ञांच्या समितीत सदस्य म्हणून रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. केतन चौधरी आणि आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटनेचे समन्वयक रविकिरण तोरसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीची सभा २३ ऑगस्ट रोजी…
