किशोर तावडे जिल्ह्याचे नविन जिल्हाधिकारी

के मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर आयुक्त पदी बदली

ओरोस ता
जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची बदली कोल्हापूर आयुक्त पदावर झाली आहे. त्यांच्या जागी किशोर तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षेहून अधिक कालावधी मंजूलक्ष्मी जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होत्या. कोरोना काळात त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती.

You cannot copy content of this page