पाडलोस जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत
लिंगेश्वर पावणादेवी जाणवली प्रथम
गाव व्हॅाट्सॲप ग्रुप आयोजन : दत्त प्रासादिक मंडळ द्वितीय ; निवडक दहा भजन संघांचा सहभाग ⚡बांदा ता.२१-: पाडलोस गाव व्हॅाट्सॲप ग्रुप आयोजित श्री देव रवळनाथ मंदिरात पार पडलेल्या “राग आमचे भजन तुमचे” जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, जाणवली (बुवा – योगेश मेस्त्री) यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर द्वितीय श्री दत्त…
