Headlines

नट वाचनालयाच्या उपाध्यक्षपदी पत्रकार निलेश मोरजकर यांची बिनविरोध निवड…

⚡बांदा ता.२०-: कोकणातील १३० वर्षे जुने असलेले ‘अ’ वर्गातील येथील नट वाचनालयाच्या उपाध्यक्षपदी पत्रकार निलेश मोरजकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी श्री मोरजकर यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची मासिक बैठक वाचनालयाच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. यावेळी स्वीकृत सदस्य म्हणून…

Read More

कवितांच्या पावसात ‘झिम्माड’ होऊन रंगले साहित्यिक

मालवणात झिम्माड साहित्य कला महोत्सव संपन्न ⚡मालवण ता.२०-: कविता कशी असावी, कशी लिहावी इथं पासून ते आजपर्यंतच्या ज्येष्ठ कविंच्या व नव कविंच्या कवितांचा पाऊस पाडत, त्यावर विचारांचा उहापोह करत मालवण येथे पार पडलेल्या झिम्माड महोत्सवात उपस्थित साहित्यिक कवितांच्या पावसात झिम्माड होऊन रंगून गेले. या दोन दिवसीय महोत्सवात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील साहित्यिकांनी झिम्माड च्या व्यासपीठावर एकत्र…

Read More

‘झिम्माड’च्या व्यासपीठावर साहित्यिकांनी एकत्रित येऊन प्रवाहित राहावे – महेश केळूसकर

⚡मालवण ता.२०-: मराठी कवितेला, साहित्याला मोठी परंपरा आहे. मात्र, मराठी कवितेतील ओढ आज हरवत चालली आहे. म्हणूनच नवकवींनी लिहिण्याआधी मराठी कवितेची परंपरा समजून घेतली पाहिजे. लिहिण्या अगोदर प्रत्येकाने साहित्य रसिक व्हावे. झिम्माडच्या व्यासपीठावर साहित्यिकांनी एकत्रित येऊन प्रवाहित राहावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महेश केळूसकर यांनी येथे बोलताना केले. महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्यावतीने मालवण येथील…

Read More

कॅथॉलिक बँक लवकरच २०० कोटी ठेविचा टप्पा पार करेल…

पि.एफ डॉन्टस;देव्या सूर्याजी यांचा केला सन्मान सावंतवाडीकॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेने ३१ मार्च २०२३ अखेर १८६ कोटी ठेविचा टप्पा पार केला असून लवकरच २०० कोटी ठेविचा टप्पा पार करेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष पि.एफ डॉन्टस यांनी व्यक्त केला.तर सातत्यपुर्ण कर्ज वसुली,२ कोटी १० लाख निव्वळ नफा, ४०% च्या घरात असलेली…

Read More

सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी यांची जयंती साजरी…

⚡सावंतवाडी,ता.२०: भारताचे माजी पंतप्रधान, संगणक आणि डिजीटल क्रांतीचे जनक स्वर्गवासी राजीव गांधी यांची जयंती सावंतवाडी तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने आज साजरी करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,राष्ट्रीय काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष श्री.विकासभाई सावंत राजू मसुरकर ऍड.दिलीप नार्वेकर.शहर अध्यक्ष ऍड. श्री राघवेंद्र नार्वेकर,शहर उपाध्यक्ष श्री राजेंद्र-(राजू)सावंत,श्री बाळा नमशी,अरुण नाईक,गोपाळ राउळ,संतोष मडगावकर श्री समीर भाट,…

Read More

देवबाग हायस्कूलच्या मुलांचे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत घवघवीत यश…

⚡मालवण ता.२०-:वराडकर हायस्कूल कट्टा येथे पार पडलेल्या मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत डॉक्टर दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबागच्या विद्यार्थ्यांनी बालगट आणि कनिष्ठ गट यामध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. बालगटातून दोन व कनिष्ठ गटातून एका विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या प्रशाळेच्या कुमारी भूमी हरिहर वालावलकर ( 17 वर्षाखालील कनिष्ठ गट) द्वितीय क्रमांक :आणिकुमार ओमकार…

Read More

मसुरे विभागात युवतीसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

⚡मालवण ता.२०-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीसेनेतर्फे मालवण तालुक्यात पद नियुक्ती करण्याचा धडाका लावण्यात आला असून मसुरे विभागाच्या उपविभाग प्रमुख पदी प्राजक्ता प्रणय परब यांच्यासह आणखी तिघां पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीसेनेतर्फे मसुरा विभागातील युवतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड युवतीसेना तालुका प्रमुख सौ.निनाक्षी शिंदे आणि विभाग प्रमुख सौ. आर्या अभय…

Read More

यश मिळवण्यासाठी नेहमी झटत रहा…

संजय चव्हाण:कणकवली तालुका चर्मकार समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ ⚡कणकवली ता.२०-: विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात अखंड सातत्य ठेवले आहे हे कौतुकास्पद आहे.विद्यार्थ्यांच्या पाठीवर आपल्या समाजाकडून मिळालेली कौतुकाची थाप ही त्या विद्यार्थ्यांला भविष्यात प्रेरणा देणारी असते.समाजबांधव म्हणून समाजाच्या उन्नतीसाठी यथाशक्ती सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. शिकलो तरच या जगात आपण टिकलो हा मंत्र लक्षात ठेवून यश मिळवण्यासाठी…

Read More

गायत्री वरगावकरचे जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेत यश…

⚡वेंगुर्ले ता.२०-: येथील न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाची विद्यार्थिनी कु. गायत्री लक्ष्मण वरगावकर हिने दत्तमाऊली पारंपरिक दशावतार शिक्षण प्रशिक्षण मंडळ व बहुउद्देशीय संस्था यांच्या त्रै पुर्ती सोहळ्या निमित्ताने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरावरीय निंबध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. कु.गायत्री वरगावकर हि दहावी इयत्तेत शिकणारी न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूल विद्यार्थिनी असून तिने या स्पर्धेत…

Read More

आगामी निवडणुका लढविणार

सागर खर्डे : मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिका देणार ⚡बांदा ता.२०-: केवळ निवडणुकांपुरते काम न करता कृषी, आरोग्य, क्रीडा, सार्वजनिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असलेले मडुरा येथील सामाजिक कार्यकर्ते सागर खर्डे यांनी लवकरच मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे…

Read More
You cannot copy content of this page