आगामी निवडणुका लढविणार
सागर खर्डे : मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिका देणार ⚡बांदा ता.२०-: केवळ निवडणुकांपुरते काम न करता कृषी, आरोग्य, क्रीडा, सार्वजनिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असलेले मडुरा येथील सामाजिक कार्यकर्ते सागर खर्डे यांनी लवकरच मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मडुरा दशक्रोशीसाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे…
