Headlines

डिंगणे शाळा नं. १ मध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡बांदा ता.१४-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे शैक्षणिक साहित्य भारतीय जनता पक्षाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेश धुरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी डिंगणे गावचे सरपंच संजय डिंगणेकर, ग्रामपंचायत सदस्य जयेश सावंत, पालक भास्कर सावंत, प्रशाळेचे मुख्याध्यापक…

Read More

१० ऑगस्ट पूर्वी अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार…

सर्वोच्च न्यायालयाची नोटीस: सावंतवाडी मतदारसंघ होणार पोरका ?डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केली भिती ⚡सावंतवाडी ता.१४-: विधानसभेच्या १६ आमदारांच्या अपात्रातेबाबत निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष विलंब करीत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे अध्यक्षांना याबाबतचा निर्णय १० ऑगस्ट पूर्वी घ्यावा लागणार आहे. याचाच अर्थ ते 16 आमदार आता अपात्र ठरणार ही निश्चित आहे. त्याच…

Read More

राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन अखेर मागे..

वाहतुक निरीक्षकांकडून लेखी आश्वासन; अन्यथा १५ ऑगस्टला पुन्हा हल्लाबोल सावंतवाडी ता.१४-: येथील सावंतवाडी बस स्थानक परिसरात आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं हल्लाबोल आंदोलन अखेर आश्वासनाअंती मागे घेण्यात आले आहे. येथील बस स्थानक परिसरात असलेल्या समस्या बाबत आज राष्ट्रवादीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी…

Read More

राष्ट्रवादीकडून सावंतवाडी बस स्थानक परिसरात हल्लाबोल आंदोलन सुरू…

अर्चना घारे परब यांचा नेतृत्व: एसटी बसेस धरल्या रोखून ⚡सावंतवाडी ता.१४-: आम्हाला स्वच्छ बस स्थानक द्या अशी मागणी करत आज राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सावंतवाडी बस स्थानकाला धडक दिली. यावेळी त्यांनी स्थानक प्रमुख संकेत पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांना ठोस उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी अखेर…

Read More

संघटना वाढीवर भर द्या पुढील काळ हा काँग्रेसचाच…

शशांक बावचकर:जिल्हा काँग्रेसची सभा ओरोस येथे संपन्न… ⚡ओरोस ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा ओरोस येथे पक्ष कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी बोलताना शशांक बावचकर म्हणाले आज जे देशात आणि महाराष्ट्रात चालले आहे त्याला जनता कंटाळली आहे. गेल्या नऊ वर्षांत केंद्रतील मोदी सरकार हे पुर्णपणे अपयशी ठरले आहे….

Read More

बांदा येथे उद्या ‘भरत भेट नाट्यप्रयोग…

सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे आषाढ महोत्सवानिमित्त आयोजन ⚡बांदा ता.१३-: सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर आयोजीत आषाढ महोत्सव २०२३ निमित्त ‘भरत भेट’ हा महान पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवारी दिनांक १४ जुलै रोजी रात्री ठीक ८ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. यात गणपती- प्रतीक कलिंगण, दशरथराजा उदय राणे,…

Read More

राष्ट्रवादी तालुका अल्पसंख्याच्या अध्यक्षपदी मारिता फर्नांडिस…

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अल्पसंख्या महिला तालुका अध्यक्षपदी सौ.मारिता बॅपतीस फर्नांडिस यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना विधी मंडळाचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

Read More

शहरातील बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उद्या हल्लाबोल आंदोलन…

अर्चना घारे परब: निवेदन देऊन दखल न घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन… सावंतवाडी : शहरातील बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत निवेदन देऊनही सुधारणा न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी व समस्त सावंतवाडीकर नागरिकांच्या वतीने सावंतवाडी बस स्थानकावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी दिला आहे. सावंतवाडी हे तळ…

Read More

रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी अभय कदम यांची निवड

सचिवपदी संदेश पवार तर खजिनदारपदी बाळू तारी ⚡मालवण ता.१३-: रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मालवणच्या सन २०२३- २४ या वर्षासाठी अध्यक्ष पदी श्री. अभय कदम यांची निवड करण्यात आली असून सचिव पदी श्री. संदेश पवार व खजिनदार पदी श्रीकृष्ण उर्फ बाळू तारी यांची निवड करण्यात आली आहे. नूतन अध्यक्ष व नव्या संचालक…

Read More

मसुरेत पडला कवितांचा पाऊस…

मसुरे केंद्र शाळेचा अनोखा उपक्रम.. ⚡मालवण ता.१३-: श्री दाजी साहेब प्रभूगावकर केंद्रशाला मसुरे नंबर 1 च्या विद्यार्थ्यांच्या पावसाळी कविता सादरीकरण आणि गायनाचा कार्यक्रम श्री घनशाम मुळये परब यांच्या निवासस्थानी नुकताच पार पडला. केंद्र शाळेच्या या सर्व विद्यार्थ्यांनी मसुरे गावामध्ये कवितांचा अनोखा पाऊस पा. या कवितांच्या पावसामध्ये मसुरे गाव ओला चिंब भिजून गेला.या प्रसंगी कार्यक्रमाला मुख्याध्यापिका…

Read More
You cannot copy content of this page