खवय्यांना आनंदाची बातमी, सावंतवाडीतील “एम एफ सी” कॅफेचे उद्या उद्घाटन…

राजन तेली यांची प्रमुख उपस्थिती; सावंतवाडी रामेश्वर प्लाझा येथे उद्या होणार सुरू..

⚡सावंतवाडी ता.१९-: अस्सल खवय्ये म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडीकरांसाठी आता आनंदाची बातमी. गोव्याससह मोठ्या शहरात प्रसिद्ध असलेल्या एम एफ सी कॅफे सावंतवाडी येथील रामेश्वर प्लाझात सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन उद्या सकाळी साडेनऊ वाजता माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते होणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री अविनाश सावंत व बाळू परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page