आडाळी प्रश्नी लोकांचा आक्रोश लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने घ्यावा…

माजी सरपंच रामचंद्र सावंत: सर्व जिल्ह्यातील नेते एकत्र आल्यास हा प्रश्न चुटकीसारखं सुटू शकतो..

⚡सावंतवाडी ता.१९-: आडाळी एमआयडीसी ही दोडामार्ग बरोबर सावंतवाडीला नव संजीवनी देणारी औद्योगिक वसाहत ठरणार आहे मात्र या वसाहतीचा विकास थांबलेला आहे म्हणून या भागातील सरपंच भूमिपुत्र आपल्या मागण्या करता आंदोलनाच्या पवित्र आहेत याकडे येथील लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेतले पाहिजे असे मत तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणतात, आपल्या जिल्ह्यातील नेते मंडळी केंद्रात राज्यात सत्तेवर आहे तसेच जबाबदार मंत्रीपदावरही आहेत मग हा विकास करायचा झाल्यास सर्व नेते मंडळांनी एकत्र येऊन या एमआयडीसीचा विकास करण्याचे धाडस दाखवल्यास त्यांच्याकडून हा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो केंद्रामध्ये नारायण राणे यांच्या सारखे वजनदार नेतृत्व आहे तर या भागाचे आमदार केसरकर हे मंत्री आहेत तर या जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आहेत त्यांनी या एमआयडीसीचा विकास करण्याचा ठरविल्यास कोणती दर्शन भासणार नाही परंतु या नेत्यांनी एक दिलाने मनापासून या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे निश्चितच त्यांच्या या योगदानाचा तालुका वाशी रूण पेडतील आपल्या जिल्ह्यातील नेतेमंडळ असताना आंदोलन वाशी आणि कोणाच्या म्हणून विरोधात लढा उभा करायचा हाही प्रश्न आहे म्हणून आंदोलन यासारखे पवित्रे हे आहेतच परंतु आपल्या नेत्यांनी याची वाट पाहुनये असे पत्रात नमूद केले आहे.

You cannot copy content of this page