Headlines

कुडाळात कार -दुचाकी भीषण अपघात…

एकाचा मृत्यू;तर अन्य एक जखमी.. कुडाळ, प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पावशी ग्रामपंचायतनजीक आज सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जखमी आहे. प्राप्त माहितीनुसार, महामार्गावर पावशी ग्रामपंचायत येथील मिडलकटमधून दुचाकी नेत असताना दुचाकीची धडक भरधाव कारला बसली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कुडाळ येथे…

Read More

कुडाळात कार -दुचाकी भीषण अपघात…

एकाचा मृत्यू;तर अन्य एक जखमी; कुडाळ, प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पावशी ग्रामपंचायतनजीक आज सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जखमी आहे. प्राप्त माहितीनुसार, महामार्गावर पावशी ग्रामपंचायत येथील मिडलकटमधून दुचाकी नेत असताना दुचाकीची धडक भरधाव कारला बसली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कुडाळ येथे…

Read More

सिंधुदुर्गातील तरुणाईचा स्वर आश्वासक

गंधर्वतर्फे संगीततज्ञ कै. निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह ⚡कणकवली ता.२१-: कै निवृत्ती दाभोळे यांनी आपल्या स्वरसाधनेतून रसिकांच्या मनात उत्तुंग स्थान निर्माण केले. अनेक शिष्य घडविताना चांगले श्रोतेही निर्माण केले. तरुण गायकांना त्यानी प्रोत्साहन दिले. सिंधुदुर्गातील युवक कलाकारानी त्यांची स्मृती जागवली आहे. गुरु शिष्य परंपरेतून या गायकांची पुढील वाटचाल आश्वासक आहे अशी भावना अनेक मान्यवरानी व्यक्त…

Read More

इन्सुली नंबर ५ च्या रिद्धी सावंत हिने जिल्हा ग्रामीण सर्वसाधारणमध्ये मिळविली गुणवत्ता

बांदा/प्रतिनिधीपूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर ५ या शाळेची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी रिद्धी रूपेश सावंत हिने ३०० पैकी २१४ गुण मिळवून जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ४३ वा क्रमांक मिळवून उत्तुंग यश संपादन केले. २ पैकी २ विद्यार्थी पात्र करून शाळेचा निकाल १०० टक्के लागला. तिला वर्गशिक्षक सुधीर राजाराम…

Read More

फुटवेअर व्यावसायिक पुंडलिक बांदेकर यांचे निधन

बांदा/प्रतिनिधीयेथील फूटवेअर व्यावसायिक पुंडलिक सिताराम बांदेकर (वय ७१) यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, तीन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. भाजप युवा मोर्चाच्या बांदा मंडलचे उपाध्यक्ष संदीप बांदेकर तसेच अल्पबचत प्रतिनिधी श्रीप्रसाद व दीपक यांचे ते वडिल होत.

Read More

M.F.C RESTAURANT PVT.LTD

😋 खव्वयांच्या जिभेवर रेंगाळणार नाव 😋 🛑 M.F.C RESTAURANT PVT.LTD 🛑 👨🏻‍🍳😋आता विविध दर्जेदार डिशेशचा आस्वाद घ्या एकाच ठिकाणी😋👨🏻‍🍳 🍟फ्रेंच फ्राईस 🧀चीझी शाॅर्ट 🫔व्हेज पनीर स्ट्रीप्स 🌯व्हेज रॅप🥐चिकन रॅप 🍗चिकन डिप 🥠चिकन पाॅप 🍤हाॅट कोम्बो 🍩फिश बर्गर 🥪प्राॅन्ज बर्गर 🍔चिकन बर्गर 🍕स्पेशल पनीर बर्गर 🧇व्हेज क्रंची 🥨MFC Chicken Wrap🥯MFC Chicken Strips🥐MFC Snack Meal 😋यासोबतच विविध…

Read More

श्रेयवाद,राजकीय चपला बाजूला ठेवून आडाळी एमआयडीसी विकसित करा…

लाँग मार्चच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केली मागणी; सर्वपक्षीयांचा उत्स्फूर्त पाठिंबा बांदा/प्रतिनिधीश्रेयवाद आणि राजकीय चपला बाजूला ठेवून आडाळी येथील एमआयडीसीत उद्योगधंदे आणि ही उद्योग नगरी तात्काळ विकसीत करा, आम्हाला न्याय द्या, परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार द्या, असे आवाहन करीत आडाळी तसेच दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आज शासनाच्या विरोधात आडाळी ते बांदा असा लाँग मार्च काढला. या मोर्चाला सर्वपक्षीयांनी उत्स्फूर्त…

Read More

उद्यापासून सुरु होणाऱ्या ‘सारं काही तुझ्यासाठी’ मालिकेत झळकणार सिंधुदुर्गातील कलाकार

⚡मालवण ता.२०-: झी मराठी वाहिनीवर सोमवार दि. २१ ऑगस्ट पासून सुरु होत असलेल्या ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कलाकार झळकणार आहेत. या मालिकेच्या पहिल्या दोन भागात तसेच पुढील भागांमध्ये जिल्ह्यातील कलाकार आपला अभिनय साकारताना दिसणार आहेत. ‘सारं काही तिच्यासाठी’ या नव्या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांच्यासह अभिनेत्री खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत…

Read More

कणकवली गणपती सान्याजवळ तरुणाचा मृतदेह

⚡कणकवली ता.२०-: कणकवली गणपती साना या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह सापडला असल्याने खळबळ उडाली आहे.या तरुणाच्या संशयास्पद मृत्यू बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाच्या गळ्यामध्ये कापडी फडक्या सदृश्य वस्तू आढळली असून, त्यामुळे याचा तपास कणकवली पोलीस करत…

Read More

बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या सीमेवरच्या जवानासाठी राख्या

⚡बांदा ता.२०-: भारत मातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र पाहरा देत असलेल्या जवानांसाठी जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेच्या वतीने राख्या पाठविण्यात आल्या. एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी हा उपक्रम बांदा केंद्र शाळेत गेली अनेक वर्षे चालू असून या उपक्रमांतर्गत स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांमार्फत सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठविण्यात येतात.१८५३साली स्थापन झालेल्या शाळेला चालू वर्षी १७०वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यावर्षी…

Read More
You cannot copy content of this page