फुटवेअर व्यावसायिक पुंडलिक बांदेकर यांचे निधन

बांदा/प्रतिनिधी
येथील फूटवेअर व्यावसायिक पुंडलिक सिताराम बांदेकर (वय ७१) यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, तीन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. भाजप युवा मोर्चाच्या बांदा मंडलचे उपाध्यक्ष संदीप बांदेकर तसेच अल्पबचत प्रतिनिधी श्रीप्रसाद व दीपक यांचे ते वडिल होत.

You cannot copy content of this page