⚡सावंतवाडी,ता.२०: भारताचे माजी पंतप्रधान, संगणक आणि डिजीटल क्रांतीचे जनक स्वर्गवासी राजीव गांधी यांची जयंती सावंतवाडी तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने आज साजरी करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,राष्ट्रीय काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष श्री.विकासभाई सावंत राजू मसुरकर ऍड.दिलीप नार्वेकर.शहर अध्यक्ष ऍड. श्री राघवेंद्र नार्वेकर,शहर उपाध्यक्ष श्री राजेंद्र-(राजू)सावंत,श्री बाळा नमशी,अरुण नाईक,गोपाळ राउळ,संतोष मडगावकर श्री समीर भाट, श्री.प्रदीप चौगुले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
