सामाजिक बांधिलकीच्या समिरा खालील यांनी जपली माणुसकी..
सावंतवाडी ता.२३-:
सावंतवाडी नगरपरिषद समोर दोन महिन्याचा पगार व तीन वर्षाचा पीएफ मिळावा याकरिता नगर परिषदेच्या समोर ठिय्या आंदोलन करत आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळेची फी भरणे तसेच त्यांच्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळी आली आहे.सामाजिक बांधिलकीने त्यांच्या उपाशी आंदोलन करत असलेल्या ची दखल घेऊन सामाजिक बांधिलकीच्या समीरा खालील यांनी पुढाकार घेऊन त्यांना भोजन व्यवस्था केली आहे.
यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, हेलन निबरे संजय पेडणेकर, सतीश बागवे, शैलेश नाईक, शाम हळदणकर, शरद पेडणेकर ,अशोक पेडणेकर,शेखर सुभेदार, प्रसाद कोदे, व सामाजिक कार्यकर्ते शब्बीर मणियार या सर्वांनी मिळून त्यांना सहकार्य केले.
