स्वामीकिरण परिवाराच्या वतीने मंदिरासाठी पाच हजारची देणगी…

⚡बांदा ता.२४-:
येथील स्वामीकिरण परिवाराच्या वतीने श्री बांदेश्वर मंदिरासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी पाच हजार रुपये आर्थिक देणगी देण्यात आली.

देवस्थान समितीचे उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी ही देणगी रक्कम स्वीकारली. यावेळी स्वामीकिरण परिवाराचे पत्रकार निलेश मोरजकर, यशवंत माधव, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, शामराव सावंत, हंसराज गवळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page