ज्ञानदीप’चे कार्य नेहमीच प्रेरणादायी…
डॉ. जी. ए. बुवा ; सावंतवाडीत ‘पंचरत्नांचा सन्मान ⚡सावंतवाडी ता.२७-: ‘ज्ञानदीप’ शिक्षण मंडळाचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप देणे, हा ज्ञानदीपचा विशेष गुण असून आतापर्यंत शेकडो गुणीजणांचा गौरव करून ज्ञानदीपने आपले आदर्श कार्य समाजासमोर ठेवले आहे, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध इतिहासकार व साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा यांनी येथे व्यक्त केले. ज्ञानदीप…
