सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक संघाची 27 रोजी सर्वसाधारण सभा

⚡कणकवली ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक संघ विशेष सर्वसाधारण सभा रविवार 27 ऑगस्ट 23 रोजी सकाळी 10.30 वाजता आप्पासाहेब पटवर्धन सभागृह,नगर वाचनालय 2 रा मजला येथे संपन्न होणार आहे,

तरी जिल्ह्यातील समस्त तालुका शाखा,उपशाखा यांनी कार्यकरिणीसह तसेच जिल्घ्यातील समस्त जेष्ठ नागरिक यांनी कणकवली येथील सभेस उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा जेष्ठ नागरिक सेवा संघ कणकवली यांनी केले आहे

You cannot copy content of this page