कणकवली येथे धर्मवीर आनंद
दिघे यांची पुण्यतिथी साजरी

⚡कणकवली ता.२६-: शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, महिला तालुका प्रमुख कणकवली सौ. प्रिया टेंबकर, कुडाळ तालुका प्रमुख सौ. सिध्दी शिरसाट,शिंदे मॅडम,कणकवली शहर प्रमुख बाळू पारकर,सुनील पारकर, प्रमोद सांगवीकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page