स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
सावंतवाडी ता.२५-:दुचाकीवरुन बेकायदा गोवा बनावटीची दारू दुचाकीवरून वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला आज माजगाव येथे ताब्यात घेण्यात आले आहे. संकेत रत्नाकर माळी (वय २५, रा. सालईवाडा-) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून करण्यात आली आहे.
